चारसहा कोकिळा
पहाटवेळी गातात
किनखापी स्वरांचा
एक मेणा बांधतात
मरणाच्या वेशीवर
उनाडनाऱ्या मला
मेनामध्यॆ घालून
पृथ्वीवर आणतात
: मेणा
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
पहाटवेळी गातात
किनखापी स्वरांचा
एक मेणा बांधतात
मरणाच्या वेशीवर
उनाडनाऱ्या मला
मेनामध्यॆ घालून
पृथ्वीवर आणतात
: मेणा
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा