दोघांच्याही नकळत
रक्त शोधीतच होते
एकमेकां
आणाभाका
डोळे घालितचं होते
अज्ञाताच्या पैल पूर
होती जन्मांची ओळख :
पावसांत
न्हात न्हात
होता घुमत काळोख
नाच नाच माझ्या मोरा
इथे इथे तू डोळ्यांत
पाण्याकाठी
भोळ्या रात्रीं
सूर दाटले गळ्यात
: सूर
: उत्सव
: मंगेश पाडगांवकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा